निवडणुकांची वाट न पाहता दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावा!

Team Sattavedh आमदार बच्चू कडू यांचा शिवसैनिकांना पंचसूत्री कार्यक्रम; अन्यायाविरोधात आंदोलनाचे निर्देश Akola : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका दुष्काळी परिस्थितीमुळे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मात्र, निवडणुकांची वाट न पाहता दुष्काळग्रस्त शेतकरी आणि शेतमजुरांच्या मदतीसाठी थेट मैदानात उतरा, असे निर्देश पश्चिम विदर्भातील शिवसेनेचे नेते तथा आमदार बच्चू कडू यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना … Continue reading निवडणुकांची वाट न पाहता दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावा!