Bacchu Kadu : बच्चू कडू म्हणतात, ‘अर्ज भरायला वेळ लागत नाही, कागदपत्रे घेऊनच फिरतो’

राजेश चरपे (संपादक) Bacchu kadu likely to accept Eknath Shinde Shivsena offer : शिवसेनेची ऑफर स्वीकारल्याचे स्पष्ट संकेत, उदय सामंतांनी संपर्क साधल्याचेही सांगितले Nagpur राजकीय वर्तुळात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून, ‘प्रहार’ जनशक्ती संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू आता विधान परिषदेच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या … Continue reading Bacchu Kadu : बच्चू कडू म्हणतात, ‘अर्ज भरायला वेळ लागत नाही, कागदपत्रे घेऊनच फिरतो’