विधानसभेनंतरची लढाई आता शेतकरी बँकेच्या दारात, बच्चू कडू- प्रवीण तायडे सामना रंगणार

Team Sattavedh जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत नव्या समीकरणांची कुजबुज Amravati अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे रणशिंग अखेर वाजले आहे. २१ सप्टेंबरला प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत २ हजार ८२५ मतदारांचा समावेश आहे. त्यातील १ हजार १०५ मतदारांच्या नोंदींवर हरकती घेण्याची तयारी विरोधकांनी सुरू केली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत हरकती दाखल होणार असल्याने निवडणुकीपूर्वीच बँकेतील … Continue reading विधानसभेनंतरची लढाई आता शेतकरी बँकेच्या दारात, बच्चू कडू- प्रवीण तायडे सामना रंगणार