Bacchu Kadu : बच्चू कडूंच्या दीपके भेटीने महायुतीत अस्वस्थता; एकनाथ शिंदे नाराज?

Team Sattavedh Bacchu kadu meets Abhijeet dipke, unrest in Mahayuti : पक्षश्रेष्ठींना पूर्वकल्पना न देता घेतला निर्णय; शिवसेनेबाबत नाराजी Amravati कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या आंदोलनानंतर झालेल्या एका भेटीने महायुतीच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. शिंदेसेनेत नुकतेच दाखल झालेले बच्चू कडू आणि शिंदे गटातील अन्य पदाधिकाऱ्यांनी दीपके यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात … Continue reading Bacchu Kadu : बच्चू कडूंच्या दीपके भेटीने महायुतीत अस्वस्थता; एकनाथ शिंदे नाराज?