Bacchu kadu : कर्जमाफीवर बच्चूभाऊंचा बदलला सूर, म्हणाले ‘सर्वांना कर्जमाफी नको’

Team Sattavedh Bacchu Kadu states that not all farmers need loan waivers : अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनाच दोन लाख रुपयांपर्यंत मदत देण्याची मागणी Buldhana बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत केलेल्या ताज्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. राज्यात पुन्हा एकदा कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आला असताना “सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नसते; केवळ खऱ्या अडचणीत असलेल्या … Continue reading Bacchu kadu : कर्जमाफीवर बच्चूभाऊंचा बदलला सूर, म्हणाले ‘सर्वांना कर्जमाफी नको’