Bacchu Kadu : अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी बच्चू कडूंचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Team Sattavedh Bacchu kadu urges cm devendra fadnavis for government medical college in Achalpur : अचलपूरला हलविण्याची केली विनंती, पत्राद्वारे मेळघाटातील मृत्युदराकडे वेधले लक्ष Amravati एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा दोन दिवसांपूर्वी देणाऱ्या बच्चू कडूंनी मुख्यमंत्र्यांना आता पत्र लिहीले आहे. या पत्रात त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अचलपूरला हलविण्याची विनंती केली … Continue reading Bacchu Kadu : अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी बच्चू कडूंचे मुख्यमंत्र्यांना साकडे