पडीक जमिनी ताब्यात घेण्याच्या विधानावरून वाद

राजेश चरपे (संपादक) महसूलमंत्री बावनकुळेंची राजू शेट्टींशी चर्चा, म्हणाले ‘भूमिकेचा विपर्यास’ Nagpur : शेतीच्या नावाखाली जमीन सलग तीन वर्षे पडीक ठेवल्यास तिच्या व्यवस्थापनाबाबत शासन कारवाई करू शकते, या महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानावरून राज्यात राजकीय आणि शेतकरी वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. सरकार या तरतुदीच्या माध्यमातून सामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्या बड्या उद्योगपतींच्या घशात … Continue reading पडीक जमिनी ताब्यात घेण्याच्या विधानावरून वाद