Bike taxi action : राज्यातील बेकायदा बाइक टॅक्सी सेवा पुन्हा चर्चेत

Team Sattavedh maharashtra-government-u-turn-on-bike-taxi-action-ola-uber-rapido : ओला-उबर-रॅपिडोविरोधातील कारवाई 24 तासांतच थांबली Mumbai : मुंबईसह महाराष्ट्रात परवानगीविना सुरू असलेल्या बाइक टॅक्सी सेवांवर मोठी कारवाई होणार असल्याची घोषणा करत राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली होती. मात्र अवघ्या 24 तासांतच सरकारने या निर्णयावर घूमजाव केल्याने परिवहन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ओला, उबर आणि रॅपिडो यांसारख्या कंपन्यांची ॲप्स ‘गुगल … Continue reading Bike taxi action : राज्यातील बेकायदा बाइक टॅक्सी सेवा पुन्हा चर्चेत