Birth date wedding cards : लग्नपत्रिकेवर वर-वधूची जन्मतारीख अनिवार्य करण्याची तयारी

Team Sattavedh maharashtra-government-plans-mandatory-birth-date-on-wedding-cards-to-prevent-child-marriage : बालविवाहाला लगाम घालण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय Mumbai : राज्यातील वाढत्या बालविवाहाच्या घटनांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकार मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. लग्नपत्रिकेवर वर आणि वधू यांच्या नावासोबत त्यांची जन्मतारीख छापणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असून, लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये अशा प्रकारचा नियम लागू झाल्यानंतर महाराष्ट्र … Continue reading Birth date wedding cards : लग्नपत्रिकेवर वर-वधूची जन्मतारीख अनिवार्य करण्याची तयारी