भाजपमध्ये निष्ठावंतांची नाराजी उफाळली? मोहन बळींच्या पोस्टमुळे चर्चेला उधाण

Team Sattavedh चापलुसी करणाऱ्यांना पदे मिळतात; ओबीसी मोर्चाच्या प्रदेश सचिवांची सूचक टीका Washim : निवडणुकीच्या काळात पक्षासाठी जीवाचे रान करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना सत्तेची आणि पदांची संधी मिळताना मात्र डावलले जाते, अशी खंत भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव मोहन बळी यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून व्यक्त केली आहे. त्यांच्या या पोस्टमुळे भाजपमधील अंतर्गत राजकारण आणि पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर … Continue reading भाजपमध्ये निष्ठावंतांची नाराजी उफाळली? मोहन बळींच्या पोस्टमुळे चर्चेला उधाण