Bjp New Appointments : महाराष्ट्र भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल

Team Sattavedh bjp-maharashtra-cell-in-charge-list-new-appointments : नव्या चेहऱ्यांकडे धुरा, कोणाला कोणती जबाबदारी? Mumbai : महाराष्ट्र भाजपने पक्षसंघटना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा फेरबदल केला असून विविध क्षेत्रातील प्रभारी आणि सहप्रभारींच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या नियुक्त्यांची घोषणा केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समाजातील विविध घटकांशी थेट संपर्क वाढविणे आणि पक्षाचा संघटनात्मक विस्तार मजबूत करणे, … Continue reading Bjp New Appointments : महाराष्ट्र भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल