Bjp New Team : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल

Team Sattavedh bjp-national-executive-new-team-maharashtra-uttar-pradesh-five-key-points : महाराष्ट्रापासून उत्तर प्रदेशपर्यंत नवी समीकरणं, ५ मोठे मुद्दे New Delhi : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय महामंत्री, राष्ट्रीय कोषाध्यक्ष, राष्ट्रीय सचिव यांसह विविध पदांवर नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून … Continue reading Bjp New Team : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल