Buldhana Politics : लोकार्पण झाले, पण श्रेय घेण्यासाठी वाद नाही; असे कसे राजकारण?

Team Sattavedh Surprise over display of political maturity after the inauguration of an MRI centre : एमआरआय सेंटरच्या उद्घाटनानंतर राजकीय समजूतदारपणाचे आश्चर्य Buldhana जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक एमआरआय सेंटरच्या लोकार्पणामुळे आरोग्य सुविधांमध्ये मोठी भर पडली असली, तरी या कार्यक्रमानंतर श्रेयवादाचा नेहमीचा गदारोळ न झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. सामान्यतः अशा महत्त्वाच्या प्रकल्पांच्या उद्घाटनानंतर विविध … Continue reading Buldhana Politics : लोकार्पण झाले, पण श्रेय घेण्यासाठी वाद नाही; असे कसे राजकारण?