Bypoll voting : बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी आज मतदान !

Team Sattavedh baramati-rahuri-bypoll-voting-23-april-2026-maharashtra-news-update :3.84 लाखांवर मतदारांचा कौल ठरवणार नवे नेतृत्व Pune : राज्याचे राजकारण ढवळून काढणाऱ्या बारामती आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज 23 एप्रिल रोजी मतदान होत असून एकूण सुमारे 3 लाख 84 हजारांहून अधिक मतदार 478 मतदान केंद्रांवर आपला लोकशाही हक्क बजावणार आहेत. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकांमध्ये … Continue reading Bypoll voting : बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी आज मतदान !