Cabinet approves : जात वैधता प्रमाणपत्रासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ

Team Sattavedh   cabinet-approves-six-major-decisions-caste-validity-extension-rural-water-policy-and-medical-project : नागपूर मेडिकल प्रकल्पासह मंत्रिमंडळाचे सहा महत्त्वाचे निर्णय जाहीर Mumbai : राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी, ग्रामीण विकासाशी, आरोग्य सुविधा विस्ताराशी आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रगतीशी संबंधित अनेक दूरगामी निर्णयांना मंजुरी देण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची अतिरिक्त … Continue reading Cabinet approves : जात वैधता प्रमाणपत्रासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ