एमआयडीसीच्या भूसंपादनाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात; शेतकरी आंदोलनामुळे नेतृत्वाची कसोटी

Team Sattavedh चामोर्शीतील १४ गावांच्या शेतकऱ्यांचा ३२ तास रास्ता रोको; आ. नरोटे यांची शिष्टाई आंदोलन तात्पुरते स्थगित! Gadchiroli : चामोर्शी औद्योगिक क्षेत्रातील भूसंपादनाविरोधात १४ गावांतील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. तब्बल ३२ तास चाललेल्या रास्ता रोको आंदोलनानंतर महसूल प्रशासनाने नियोजित सुनावणी स्थगित केल्याचे लेखी पत्र दिले. त्यानंतर आंदोलनाला तात्पुरता विराम मिळाला असला, … Continue reading एमआयडीसीच्या भूसंपादनाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात; शेतकरी आंदोलनामुळे नेतृत्वाची कसोटी