Chandrapur bjp conflict : चंद्रपूर भाजपमध्ये सत्तासंघर्ष टोकाला: जोरगेवार प्रकरणी प्रदेशाध्यक्षही हतबल

Team Sattavedh chandrapur-bjp-conflict-kishor-jorgewar-ravindra-chavan-delhi-decision : आता थेट दिल्ली दरबारात होणार अंतिम निर्णय Chandrapur : चंद्रपूर येथे भारतीय जनता पक्षातील अंतर्गत संघर्षाने आता उग्र रूप धारण केले असून आमदार किशोर जोरगेवार आणि पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांमधील वाद नियंत्रणाबाहेर गेला आहे. परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की, भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही या प्रकरणात आपली हतबलता व्यक्त … Continue reading Chandrapur bjp conflict : चंद्रपूर भाजपमध्ये सत्तासंघर्ष टोकाला: जोरगेवार प्रकरणी प्रदेशाध्यक्षही हतबल