चंद्रपुरात ‘पालकमंत्री हटाव’चा स्फोट! शिंदे सेनेच्या मोहिमेला भाजपच्या जोरगेवार समर्थक गटनेत्याची साथ; उईकेंची खुर्ची धोक्यात

राजेश चरपे (संपादक) हिवाळी अधिवेशनापूर्वीच आदिवासी मंत्री अशोक उइके यांना घरचा आहेर Chandrapur : हिवाळी अधिवेशनापूर्वी चंद्रपूरच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होण्याची चिन्हे असून, पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या कारभाराविरोधात शिंदे सेनेने सुरू केलेल्या ‘पालकमंत्री हटाव’ मोहिमेला आता थेट भाजपच्याच स्थानिक पदाधिकाऱ्यांची साथ मिळू लागल्याने महायुतीत खळबळ उडाली आहे. २०२४ च्या निवडणुकीत जिल्ह्यात भाजपचे पाच … Continue reading चंद्रपुरात ‘पालकमंत्री हटाव’चा स्फोट! शिंदे सेनेच्या मोहिमेला भाजपच्या जोरगेवार समर्थक गटनेत्याची साथ; उईकेंची खुर्ची धोक्यात