चंद्रपूरच्या श्री विठ्ठल मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जाचा निर्णय अंतिम टप्प्यात; मुनगंटीवारांचा शासन स्तरावर जोरदार पाठपुरावा!

Team Sattavedh चंद्रपूरकरांच्या श्रद्धेच्या विषयासाठी मुख्यमंत्र्यांकडे घेतली होती भेट; महापौर, उपमहापौर आणि चंद्रपूरकरांच्या मागणीला मुनगंटीवारांचा भक्कम पाठिंबा Chandrapur : चंद्रपूर शहराचे श्रद्धास्थान आणि ऐतिहासिक वारशाचे प्रतीक असलेल्या श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास शासनाचा ‘ब’ वर्ग दर्जा मिळण्याचा मार्ग आता मोकळा होण्याच्या दिशेने असून, या प्रस्तावावरील निर्णय अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. चंद्रपूरचे महापौर, उपमहापौर आणि चंद्रपूरकर नागरिकांनी … Continue reading चंद्रपूरच्या श्री विठ्ठल मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जाचा निर्णय अंतिम टप्प्यात; मुनगंटीवारांचा शासन स्तरावर जोरदार पाठपुरावा!