Chandrashekhar bawankule : विधान परिषदेची रणधुमाळी; ७५ टक्के संख्याबळ, तरीही तडजोडीची तयारी

Team Sattavedh BJP to compromise in Amravati legislative election for unopposed : अमरावतीची जागा ‘बिनविरोध’ करण्यासाठी महायुतीची मोर्चेबांधणी Amravati अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीकडे तब्बल ७५ टक्के मतदानाचे स्पष्ट संख्याबळ असल्याचा दावा करत, ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद … Continue reading Chandrashekhar bawankule : विधान परिषदेची रणधुमाळी; ७५ टक्के संख्याबळ, तरीही तडजोडीची तयारी