Chandrashekhar bawankule : धर्मेंद्र प्रधानांनी पेपर फोडला का?, बावनकुळेंचा काँग्रेसला सवाल

राजेश चरपे (संपादक) 28 paper leak cases in congress government, Chandrashekhar bawankule claims: काँग्रेसच्या काळात २८ वेळा पेपर फुटी, नेत्यांची नौटंकी सुरू असल्याची टीका Nagpur राज्यात सुरू असलेल्या पेपर फुटीच्या वादावरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस पक्षावर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात तब्बल २८ वेळा पेपर फुटले होते, अशी आठवण करून देत … Continue reading Chandrashekhar bawankule : धर्मेंद्र प्रधानांनी पेपर फोडला का?, बावनकुळेंचा काँग्रेसला सवाल