महसूलमंत्री बावनकुळे आणि अनंतराव देशमुखांमध्ये स्नेहमिलन भेट राजकीय चर्चांना उधाण!

Team Sattavedh सदिच्छा भेट पण ; निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेटीचे राजकीय अर्थ लावण्यास सुरुवात   Washim : दिवाळीच्या स्नेहमेळाव्यांच्या निमित्ताने राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढत असतानाच राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान देशमुख कुटुंबीयांसोबत त्यांनी स्नेहभोजनाचाही आस्वाद घेतला. वरकरणी ही भेट दिवाळीच्या … Continue reading महसूलमंत्री बावनकुळे आणि अनंतराव देशमुखांमध्ये स्नेहमिलन भेट राजकीय चर्चांना उधाण!