अमरावतीच्या राजकारणात बावनकुळे विरुद्ध वानखडे; आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले

Team Sattavedh बावनकुळेंची टीका, वानखडेंचा पलटवार; पालकमंत्र्यांनाच ठरवले निष्क्रिय Amravati अमरावतीच्या राजकारणात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांच्यातील शाब्दिक संघर्ष सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. बावनकुळे यांनी अमरावती दौऱ्यात खासदार वानखडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. त्याला वानखडे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. या … Continue reading अमरावतीच्या राजकारणात बावनकुळे विरुद्ध वानखडे; आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले