इंडिया आघाडीचे षड्यंत्र; भाजप पदयात्रेतून चोख उत्तर देणार, बावनकुळेंचा थेट घणाघात

राजेश चरपे (संपादक) ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ पदयात्रेसाठी नेते एकवटले  Nagpur काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडी देशात अराजकता निर्माण करून विरोधी शक्तींना बळ देत असल्याचा गंभीर आरोप महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. बावनकुळे म्हणाले, युवकांची दिशाभूल करणे, घटनात्मक संस्थांवर … Continue reading इंडिया आघाडीचे षड्यंत्र; भाजप पदयात्रेतून चोख उत्तर देणार, बावनकुळेंचा थेट घणाघात