उद्धव ठाकरे मौन सोडा, स्वा. सावरकरांच्या अपमानावर भूमिका स्पष्ट करा

राजेश चरपे (संपादक) चंद्रशेखर बावनकुळे यांचे खुले आव्हान, ठाकरे सेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न Nagpur शिंदे सेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला गेल्याच्या घटनेवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून, या मुद्द्यावरून ठाकरे गटाने राज्यभर आंदोलन छेडले आहे. या पार्श्वभूमीवर, भाजप नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार … Continue reading उद्धव ठाकरे मौन सोडा, स्वा. सावरकरांच्या अपमानावर भूमिका स्पष्ट करा