Chandrashekhar Bawankule : कामात ढिलाईला चाप! बावनकुळे यांची ‘ऑन द स्पॉट’ कारवाई; एसडीओंना सक्तीची रजा

Team Sattavedh Chandrashekhar Bawankule Takes ‘On-the-Spot’ Action; SDO Sent on Compulsory Leave : चिखलीत प्रशासनाला धक्का; महसूलमंत्र्यांचा कडक पवित्रा, अधिकाऱ्यांवर थेट कारवाई Chikhli महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिखलीत घेतलेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. शासनाच्या निर्णयांची अंमलबजावणी ढिसाळ होत असल्याचे उघड होताच त्यांनी तातडीने ‘ऑन द स्पॉट’ कारवाई करत उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांना … Continue reading Chandrashekhar Bawankule : कामात ढिलाईला चाप! बावनकुळे यांची ‘ऑन द स्पॉट’ कारवाई; एसडीओंना सक्तीची रजा