पराभवाची संपूर्ण जबाबदारी बावनकुळेंनी स्वीकारली; चूक सुधारून आत्मचिंतन करणार

राजेश चरपे (संपादक) पदवीधर निवडणुकीत नियोजन करूनही अपयश आल्याची खंत Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील अनपेक्षित पराभवानंतर भारतीय जनता पक्षात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत, राज्याचे महसूलमंत्री तथा निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली आहे. पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम केले असून, पराभवाबाबत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी सखोल … Continue reading पराभवाची संपूर्ण जबाबदारी बावनकुळेंनी स्वीकारली; चूक सुधारून आत्मचिंतन करणार