chandrashekhar-bawankule : माझी नार्को टेस्ट करा; जरांगेंच्या आरोपांवर बावनकुळेंचे थेट आव्हान

राजेश चरपे (संपादक) chandrashekhar-bawankule-challenges-manoj-jarange-over-narco-test-demand-and-obc-certificate-row : जात पडताळणी प्रक्रियेवर दिले स्पष्टीकरण Nagpur : मराठा समाजाच्या उमेदवारांची ओबीसी आणि कुणबी प्रमाणपत्रे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सांगण्यावरून रद्द करण्यात आल्याचा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तसेच, बाबनकुळे यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. या आरोपांना उत्तर देताना, … Continue reading chandrashekhar-bawankule : माझी नार्को टेस्ट करा; जरांगेंच्या आरोपांवर बावनकुळेंचे थेट आव्हान