Chandrashekhar Bawankule : जाहिरात कुणीही छापो, ह्यांच्या पोटात का दुखतंय ?

Team Sattavedh Who Gets Uneasy When Fadnavis is in the Spotlight : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जाहिरातींवर किती पैसा खर्च केला ? Nagpur : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गणेशोत्सवानिमित्त ‘देवा भाऊ’ ही जाहिरात प्रचंड चर्चेत आली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार आणि शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत … Continue reading Chandrashekhar Bawankule : जाहिरात कुणीही छापो, ह्यांच्या पोटात का दुखतंय ?