Chandrashekhar bawankule : येत्या दोनतीन दिवसात दुष्काळावर उपाययोजना; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

राजेश चरपे (संपादक) Solution on draught situation in two days, Chandrashekhar bawankule announces: मुख्यमंत्र्यांनी दुष्काळाच्या विषयाला सर्वाधिक प्राधान्य दिले असल्याची माहिती Nagpur राज्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून, शेतकरी संकटात सापडला आहे. विरोधकांकडून तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी जोर धरत असतानाच, सर्वेक्षणाचा सविस्तर अहवाल आल्याशिवाय थेट मदत जाहीर करता … Continue reading Chandrashekhar bawankule : येत्या दोनतीन दिवसात दुष्काळावर उपाययोजना; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा