Charkha satyagrah : मुक्त व निष्पक्ष निवडणुकांसाठी मलकापुरात काँग्रेसचा ‘चरखा सत्याग्रह’

Team Sattavedh Congress stage charkha satyagrah for transperent election process : निःपक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रियेसाठी चरखा घेऊन रस्त्यावर Malkapur देशातील लोकशाही परंपरा अबाधित राहाव्यात आणि निवडणूक प्रक्रिया मुक्त, निष्पक्ष, पारदर्शक व भयमुक्त व्हावी, या मागणीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने मलकापूर शहरात ‘चरखा सत्याग्रह’ आंदोलन करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या चरख्याचे प्रतीक हातात घेऊन … Continue reading Charkha satyagrah : मुक्त व निष्पक्ष निवडणुकांसाठी मलकापुरात काँग्रेसचा ‘चरखा सत्याग्रह’