काँग्रेस आऊटडेटेट झालेला पक्ष, कुठल्याही स्थराला जाऊ शकतो, मुख्यमंत्र्यांचा घणाघात
राजेश चरपे (संपादक) निवडणुकांमधील पराभवामुळे न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत असल्याचा आरोप Nagpur मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि ‘एसआयआर’ प्रक्रियेवरून सुरू असलेल्या वादात काँग्रेस व इंडिया’ आघाडीने थेट सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला आहे. काँग्रेस आऊटडेटेट पक्ष झाला आहे. निवडणुकांमधील सातत्यपूर्ण … Continue reading काँग्रेस आऊटडेटेट झालेला पक्ष, कुठल्याही स्थराला जाऊ शकतो, मुख्यमंत्र्यांचा घणाघात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed