Chlorine Gas Leak : दिवस उजाडताच गोधनीत घबराट…अनेकांची रुग्णालयात धाव… ट्रीटमेंट प्लांटमध्ये क्लोरीन गॅस गळती

राजेश चरपे (संपादक) Panic in Godhani at Daybreak… Many Rush to Hospitals… Chlorine Gas Leak at Treatment Plant: अग्निशमन दल, NDRF आणि OCWच्या संयुक्त मोहिमेत पहाटे ५.३० वाजता गळतीवर नियंत्रण Nagpur : गोधनी परिसरातील नागरिकांसाठी सोमवारची पहाट अत्यंत भीतीदायक ठरली. येथील वॉटर ट्रीटमेंट प्लांटमधील ९०० किलो क्षमतेच्या क्लोरीन गॅस सिलेंडरमधून अचानक गळती सुरू झाली. मध्यरात्री … Continue reading Chlorine Gas Leak : दिवस उजाडताच गोधनीत घबराट…अनेकांची रुग्णालयात धाव… ट्रीटमेंट प्लांटमध्ये क्लोरीन गॅस गळती