गँगची पाळेमुळे उखडून टाकू, चिंता करू नका; मुख्यमंत्र्यांचा थेट फोन
राजेश चरपे (संपादक) अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबारप्रकरणी आक्रमक भूमिका Nagpur सुप्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफवर मुंबईत झालेल्या गोळीबाराच्या घटनेने बॉलीवूडसह संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने या हल्ल्यात टायगर थोडक्यात बचावला असला, तरी त्याचा चालक जखमी झाला आहे. या धक्कादायक घटनेमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागपूर दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री … Continue reading गँगची पाळेमुळे उखडून टाकू, चिंता करू नका; मुख्यमंत्र्यांचा थेट फोन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed