अभिनंदन गडचिरोली! मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी खास कारणासाठी केले कौतुक

राजेश चरपे (संपादक) ‘स्टील सिटी’ म्हणून विकसित करण्याचा दृढ संकल्प Nagpur केंद्र सरकारच्या नीती आयोगाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या तिमाही डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्ह्याने अभूतपूर्व कामगिरी करत संपूर्ण देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीतील संपूर्ण प्रशासन, अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था, उद्योजक आणि नागरिकांचे विशेष अभिनंदन … Continue reading अभिनंदन गडचिरोली! मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी खास कारणासाठी केले कौतुक