उद्धव ठाकरे-फडणवीस बंददार चर्चा; मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले काय घडले ते

Team Sattavedh नव्या राजकीय समीकरणांचे तर्क-वितर्क, शिंदे गटाची प्रतिक्रिया आली Mumbai एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडींना उधाण आले आहे. या कार्यक्रमानंतर फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंददार गुप्त चर्चा झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. यामुळे नव्या राजकीय समीकरणांचे … Continue reading उद्धव ठाकरे-फडणवीस बंददार चर्चा; मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले काय घडले ते