Cm devendra Fadnavis : नागपुरात मुख्यमंत्र्यांचे ‘सस्पेन्स’ अस्त्र; विधान परिषदेसाठी ‘भंडारा पॅटर्न’वर नागपूरचे गणित

राजेश चरपे (संपादक) Devendra Fadnavis refuses to revel suspense of bhandara legislative council: मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली इच्छुकांची भेट, गुपित कायम ठेवले Nagpur विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नागपूर भाजपमध्ये सध्या प्रचंड रस्सीखेच सुरू झाली आहे. रविवारी नागपूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘रामगिरी’ या शासकीय निवासस्थानी अनेक इच्छुकांची भेट घेतली खरी, … Continue reading Cm devendra Fadnavis : नागपुरात मुख्यमंत्र्यांचे ‘सस्पेन्स’ अस्त्र; विधान परिषदेसाठी ‘भंडारा पॅटर्न’वर नागपूरचे गणित