co-operative society election : पैनगंगा सोसायटीवर महायुतीचा झेंडा; बळीराजा पॅनलने सर्व १३ जागा जिंकल्या

Team Sattavedh Mahayuti captures Painganga Society; Baliraja panel wins all 13 seats : पाडळीतील ग्रामराजकारणात महायुतीची एकहाती सत्ता; महाविकास आघाडीचा धुव्वा Buldhana पाडळी येथील पैनगंगा कृषक सेवा सहकारी संस्था मर्यादित (ग्रामसेवा सोसायटी) निवडणुकीत महायुतीने एकहाती विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील महायुती प्रणीत ‘बळीराजा पॅनल’ने सर्वच्या सर्व १३ जागांवर … Continue reading co-operative society election : पैनगंगा सोसायटीवर महायुतीचा झेंडा; बळीराजा पॅनलने सर्व १३ जागा जिंकल्या