‘सीजेपी’ थंड पडलेली नाही! आंदोलन स्थगितीच्या चर्चांना आशुतोष रांकांचे उत्तर!

Team Sattavedh संघटन बांधणीसह एसआयआरविरोधात पुन्हा सक्रिय New delhi: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आंदोलन छेडणारी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (सीजेपी) सध्या शांत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. दिवाळीपूर्वी आंदोलनाला स्थगिती दिल्यानंतर संघटनेची पुढील भूमिका स्पष्ट झाली नव्हती. मात्र, सीजेपीचे राष्ट्रीय सहसंयोजक आशुतोष रांका यांनी या … Continue reading ‘सीजेपी’ थंड पडलेली नाही! आंदोलन स्थगितीच्या चर्चांना आशुतोष रांकांचे उत्तर!