Cockroach janta party : अभिजीत दीपके भारतात दाखल, दिल्ली विमानतळावर समर्थकांची मोठी गर्दी

Team Sattavedh cockroach-janta-party-protest-delhi-jantar-mantar-abhijeet-dipke-arrives-india : जंतरमंतर आंदोलनासाठी पोलिसांची हिरवी झेंडी New Delhi : देशाच्या राजधानीत आज होणाऱ्या बहुचर्चित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीला मोठे यश मिळाले आहे. जंतरमंतर येथे आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनासाठी दिल्ली पोलिसांनी अधिकृत परवानगी दिली असून पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके अमेरिकेतून भारतात दाखल झाले आहेत. त्यांच्या आगमनानंतर दिल्ली विमानतळ परिसरात समर्थकांची मोठी गर्दी … Continue reading Cockroach janta party : अभिजीत दीपके भारतात दाखल, दिल्ली विमानतळावर समर्थकांची मोठी गर्दी