Collector of Nagpur: नायब तहसीलदारांना जेसीबीने फरफटत नेणाऱ्या मुजोर मालकाची रवानगी जेलमध्ये

राजेश चरपे (संपादक) The arrogant owner who dragged a Naib Tehsildar with a JCB has been sent to jail : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद कडक ॲक्शन मोडवर, कुही तालुक्यातील घटना Nagpur कुही तालुक्यातील वेलतूर पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा बोरी (नाईक) येथे अवैध उत्खनन पकडण्यासाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्याच्या जिवावर बेतणाऱ्या जेसीबी चालक-मालकावर अखेर कायद्याचा बडगा उगारण्यात आला … Continue reading Collector of Nagpur: नायब तहसीलदारांना जेसीबीने फरफटत नेणाऱ्या मुजोर मालकाची रवानगी जेलमध्ये