‘एसआयटी लावूनच दाखवा, पळता भुई थोडी होईल’; बावनकुळेंना काँग्रेसचे आव्हान!

Team Sattavedh हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांचा पलटवार; श्री शिवाजी शिक्षण संस्थेवरील आरोपांवरून राजकीय संघर्ष तीव्र Amravati अमरावतीतील श्री शिवाजी शिक्षण संस्थेवर एसआयटी लावण्याच्या पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘एसआयटी लावूनच दाखवा, तुमची एसआयटी लागली तर पळता भुई थोडी होईल,’ अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते … Continue reading ‘एसआयटी लावूनच दाखवा, पळता भुई थोडी होईल’; बावनकुळेंना काँग्रेसचे आव्हान!