Election commission: आयोगाकडून मतदार याद्यांचे अशुद्धीकरण; काँग्रेसचा आरोप

राजेश चरपे (संपादक) Congress claims over 25,000 duplicate names in Nagpur Rural : निवडणूक आयोगाचा दावा फोल; नागपूर ग्रामीणमध्ये २५ हजारांहून अधिक दुबार नावे असल्याचा दावा Nagpur मतदार याद्यांच्या दुरुस्तीचा आणि पारदर्शकतेचा दावा करणाऱ्या निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभाराची पोलखोल झाला आहे. मतदार यादी पुनर्चनेनंतर नागपूर ग्रामीणमधील प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये तब्बल २५ हजार … Continue reading Election commission: आयोगाकडून मतदार याद्यांचे अशुद्धीकरण; काँग्रेसचा आरोप