खाट सभांच्या माध्यमातून काँग्रेसचा जनसंपर्क; जनतेचा विश्वास पुन्हा मिळविण्याची धडपड!

Team Sattavedh दिवाळीचा मुहूर्त साधत बैठकांचा धडाका; दुकानांच्या पायऱ्यांवर बसून थेट संवाद   Washim : जनमानसात पुन्हा आपले स्थान निर्माण करण्यासाठी काँग्रेसने आता थेट जनतेच्या दारात जाण्याची रणनीती आखल्याचे दिसत आहे. मोठ्या सभा, व्यासपीठे आणि राजकीय भाषणांचा गाजावाजा बाजूला ठेवत गल्लीबोळांत नागरिकांशी संवाद साधण्यावर पक्षाने भर दिला आहे. दिवाळीचा मुहूर्त साधत जिल्हाध्यक्ष राजू चौधरी, शहराध्यक्ष … Continue reading खाट सभांच्या माध्यमातून काँग्रेसचा जनसंपर्क; जनतेचा विश्वास पुन्हा मिळविण्याची धडपड!