Congress On NDA Government : निवडणूक आयोग आणि सरकारची छुपी युती

Team Sattavedh A secret alliance between Election Commission and Govt : काँग्रेसचा आरोप; देशातील लोकशाही धोक्यात Amravati निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारची छुपी युती आहे. त्यामुळे देशातील लोकशाही व्यवस्था धोक्यात आली आहे, असा गंभीर आरोप माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकूर Yashomati Thakur आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी केला आहे. जगातील सर्वांत मोठी लोकशाही वाचविण्याची … Continue reading Congress On NDA Government : निवडणूक आयोग आणि सरकारची छुपी युती