Congress Protest : एमपीएससीच्या अनागोंदी कारभाराविरोधात काँग्रेस आक्रमक

राजेश चरपे (संपादक) mpsc-irregularities-paper-leak-congress-protest-students-nagpur : पेपरफुटीप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी Nagpur : स्पर्धा परीक्षांच्या विस्कळीत नियोजनामुळे आणि वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप करत काँग्रेसने राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विद्यार्थ्यांच्या भवित्याशी खेळणाऱ्यांना आता जाब द्यावाच लागेल, असा संतप्त इशारा काँग्रेसने दिला. स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थी आपल्या न्याय्य हक्कांसाठी आणि … Continue reading Congress Protest : एमपीएससीच्या अनागोंदी कारभाराविरोधात काँग्रेस आक्रमक