गद्दार सेनेला फक्त फोडाफोडी आणि फाडाफाडी आवडते

Team Sattavedh काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल, सोनिया गांधींचे पुस्तक फाडून बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन Mumbai : काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकाच्या प्रती फाडल्याच्या घटनेवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून, काँग्रेसने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. पुस्तक फाडून शिंदे गटाने बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन … Continue reading गद्दार सेनेला फक्त फोडाफोडी आणि फाडाफाडी आवडते