Cooperative sector : जिल्हा बँकेची निवडणूक; अमरावतीच्या सहकार क्षेत्रात धामधूम

Team Sattavedh 2,825 Voters in Amravati District Central Cooperative Bank’s Draft Voter List : एडीसीसी बँकेच्या प्रारूप मतदार यादीत २,८२५ मतदार, १४ ऑक्टोबरला अंतिम यादी होणार प्रसिद्ध Amravati अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एडीसीसी) आगामी निवडणुकीसाठी २ हजार ८२५ मतदारांचा समावेश असलेली प्रारूप मतदार यादी सोमवारी (२१ सप्टेंबर) जाहीर करण्यात आली. या यादीवर ३० सप्टेंबरपर्यंत … Continue reading Cooperative sector : जिल्हा बँकेची निवडणूक; अमरावतीच्या सहकार क्षेत्रात धामधूम