Corruption Exposed : डॉ. समीर पालतेवार यांना अखेर अटक !

Team Sattavedh Meditrina Hospital’s Dr. Sameer Paltewar Finally Arrested : मेडिट्रीना हॉस्पीटलमधील १७ कोटींचे घोटाळा प्रकरण Nagpur : नागपूर शहरातील मेडिट्रीना हॉस्पीटलचे संचालक डॉ. समीर पालतेवार यांच्यावर सिताबर्डी पोलिस ठाण्यात १७ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मेडिट्रीना हॉस्पीटलमध्ये १७ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्यांच्यासह पत्नी सोनाली आणि इतर १६ जणांविरूद्धही … Continue reading Corruption Exposed : डॉ. समीर पालतेवार यांना अखेर अटक !