CP Radhakrishnan : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन होणार उपराष्ट्रपती !

Team Sattavedh Undisputed majority, NDA striving for unopposed election : निर्विवाद बहुमत, एनडीए बिनविरोध निवडीसाठी प्रयत्नशील New Delhi : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचं नाव उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भाजप संसदीय बोर्डाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री जे. … Continue reading CP Radhakrishnan : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन होणार उपराष्ट्रपती !